Crocodile सारखी वेशभूषा करून काढली खऱ्या मगरीची छेड, पुढे जे झाले ते पाहून बसेल धक्का, पाहा व्हिडीओ

मजेसाठी लोक विचित्र गोष्टी करतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यामध्ये मगरीचा वेष घातलेला एक माणूस खऱ्या मगरीच्या शेजारी पडून खऱ्या मगरीची छेड काढताना दिसत आहे, पाहा व्हिडीओ

Video of Man Dresses Up As A Crocodile

Video of Man Dresses Up As A Crocodile : मजेसाठी लोक विचित्र गोष्टी करतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यामध्ये मगरीचा वेष घातलेला एक माणूस खऱ्या मगरीच्या शेजारी पडून खऱ्या मगरीची छेड काढताना दिसत आहे. क्लिपमध्ये, माणूस मगरीला स्पर्श करण्यासाठी हात बाहेर काढताना दिसत आहे, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर इंटरनेट वापरकर्त्यांना धक्का बसला आहे.

पाहा व्हिडीओ:  

Video of Man Dresses Up As A Crocodile ..

Read more at:

https://www.latestly.com/socially/social-viral/what-the-croc-man-dresses-up-as-crocodile-to-tease-a-real-one-video-of-him-lying-next-to-the-reptile-goes-viral-4581502.html

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement