Cow Attack in Delhi: मुलाच्या स्कूल बस ची वाट पाहत उभ्या असलेल्या 42 वर्षीय व्यक्तीवर गाईचा जीवघेणा हल्ला; (Disturbing Video)

झा हा आपल्या मुलाला सोडण्यासाठी आला होता. अशावेळी हा हल्ला झाला.

attack in delhi

दिल्ली मध्ये गाईच्या हल्ल्यात एका 42 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. दक्षिण दिल्ली मधील तिगरी भागातील ही घटना आहे. सध्या या घटनेचं फूटेज सोशल मीडीयामध्ये वायरल होत आहे. सुभाष कुमार झा असं या मृत व्यक्तीचं नाव असून त्याच्या डोक्यावर आणि छातीवर वारंवार हल्ला झाला यातच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान झा हा आपल्या मुलाला सोडण्यासाठी आला होता. अशावेळी हा हल्ला झाला. झा हा आपल्या मुलाला सोडण्यासाठी आला होता. अशावेळी हा हल्ला झाला. झा हा आपल्या मुलाला सोडण्यासाठी आला होता. अशावेळी हा हल्ला झाला.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement