दिल्ली मध्ये गाईच्या हल्ल्यात एका 42 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. दक्षिण दिल्ली मधील तिगरी भागातील ही घटना आहे. सध्या या घटनेचं फूटेज सोशल मीडीयामध्ये वायरल होत आहे. सुभाष कुमार झा असं या मृत व्यक्तीचं नाव असून त्याच्या डोक्यावर आणि छातीवर वारंवार हल्ला झाला यातच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान झा हा आपल्या मुलाला सोडण्यासाठी आला होता. अशावेळी हा हल्ला झाला. झा हा आपल्या मुलाला सोडण्यासाठी आला होता. अशावेळी हा हल्ला झाला. झा हा आपल्या मुलाला सोडण्यासाठी आला होता. अशावेळी हा हल्ला झाला.
पहा ट्वीट
साउथ दिल्ली के तिगड़ी इलाके में आज सुबह 42 वर्षीय सुभाष झा अपने बेटे को छोड़ने बस स्टैंड पर गए थे। गाय ने उन्हें पैरों तले रौंदकर मार डाला। #Delhi
🚨 Sensetive Media 🚨 pic.twitter.com/a0L2PmgNbp
— Sachin Gupta (@SachinGuptaUP) February 23, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)