Couple Caught Kissing at Rikesh Sen's Office Building: ज्या आमदाराने OYO हॉटेल बंद करवले, त्याच्याच कार्यालयात जोडप्याने केला किस, व्हिडिओ व्हायरल

नुकतेच त्यांनी पार्कमध्ये एका जोडप्याला खडसावले होते.

Couple Caught Kissing at Rikesh Sen's Office Building

छत्तीसगडमधील वैशाली नगरचे आमदार रिकेश सेन यांच्या आमदार कार्यालयातील जोडप्याचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये तरुण आणि तरुणी दोघेही कोणाचीही पर्वा न करता अश्लील कृत्य करताना दिसत आहेत. दोघेही आमदार कार्यालयाच्या वरच्या बाल्कनीत उभे राहून एकमेकांना किस करत आहेत. या घटनेचा कोणीतरी व्हिडिओ बनवला आणि आता तो वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये आमदार रिकेश सेन यांचे पोस्टर दिसत आहे. याप्रकरणी आमदार रिकेश सेन यांच्याकडून अद्याप कोणती प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

तर शहरातील पार्कमध्ये अश्लील कृत्य करणाऱ्यांविरुद्ध आमदार सातत्याने मोहीम राबवत आहेत. नुकतेच त्यांनी पार्कमध्ये एका जोडप्याला खडसावले होते. त्यावर त्यांनी आमदारांना उत्तर दिले की, ‘तुम्ही गावातील सर्व ओयो हॉटेल्स बंद करून टाकली, आम्ही कुठे जायचे?’ त्यानंतर आता आमदार कार्यालयाच्याच बाल्कनीत चुंबनदृश्ये आणि अश्लील कृत्ये समोर आली आहेत. (हेही वाचा: 'Threesome' Goes Horribly Wrong: हॉटेलमध्ये पत्नी दोन प्रियकरांसह आक्षेपार्ह स्थितीत आढळली; संतापलेल्या पतीने केली मारहाण, Viral Video)

Couple Caught Kissing at Rikesh Sen's Office Building-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif