Rahul Gandhi Sewa Video: अमृतसर च्या गोल्डन टेंपल मध्ये राहुल गांधी यांची चप्पल स्टॅन्ड वर 'सेवा'; सोशल मीडीयात व्हिडीओ वायरल

राहुल गांधी गोल्डन टेम्पलच्या गुरूद्वारेच्या चप्पल स्टॅन्ड वर सेवा देतानाचा व्हिडिओ वायरल झाला आहे.

राहुल गांधी । ट्वीटर

अमृतसरच्या गोल्डन टेंपल मध्ये सेवा देणार्‍या कॉंग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांचा अजून एक हृद्यस्पर्शी व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये ते गुरूद्वारेच्या चप्पल स्टॅन्ड वर सेवा देताना दिसत आहेत. या ठिकाणी चप्पल गोळा करून त्यांना टोकन देताना राहुल गांधी दिसत आहेत. यापूर्वी त्यांचा गोल्डन टेम्पल मध्येच ताटं विसळतानाचीही क्लिप वायरल झाली होती.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now