China Shocking Video: चीनमध्ये उंच इमारतीच्या खिडकीबाहेर खेळताना दिसला लहान मुलगा; पोलिसांनी केले पालकांना सावध, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल (Watch)
खिडकीच्या कठड्यावर खेळणाऱ्या मुलाचे हे फुटेजदेखील पोलिसांनी शेअर केले आहे. हेनानच्या झेंगझोऊ येथील एका शेजाऱ्याने हा व्हिडिओ कॅप्चर केला आहे.
चीनमधून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक लहान मुलगा उंच इमारतीच्या कठड्यावर खेळताना दिसत आहे. चीनमधील पोलिसांनी पालकांना त्यांची मुले उंच इमारतींमध्ये खेळत असताना त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. खिडकीच्या कठड्यावर खेळणाऱ्या मुलाचे हे फुटेजदेखील पोलिसांनी शेअर केले आहे. हेनानच्या झेंगझोऊ येथील एका शेजाऱ्याने हा व्हिडिओ कॅप्चर केला आहे. यामध्ये दिसत आहे की, लपाछपी खेळताना मुलगा इमारतीच्या खिडकीच्या बाहेर जाऊन लपतो. हा व्हिडिओ शेअर करत पोलीस लिहितात, ‘चांगले शेजारी व्हा आणि पालकांना त्यांच्या मुलांची चांगली काळजी घेण्याची आठवण करून द्या.’ याआधी एका महिलेचा उंच इमारतीच्या कठड्यावर खिडक्या साफ करतानाचा व्हिडिओही व्हायरल झाला होता.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Advertisement
Advertisement
Advertisement