Child Traveled in Wheels of Goods Train: मालगाडीच्या चाकामध्ये अडकलेल्या चिमुकल्याचा 100 किमीचा प्रवास; रेल्वे सुरक्षा दलातील पोलिसांकडून मुलाची सुखरूप सुटका!

रेल्वे सुरक्षा दलाच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी मुलाची सुटका केली. या मुलाला चाईल्ड केअर हरदोई मध्ये सादर केले आहे.

Hardoi | Twitter

उत्तर प्रदेशामध्ये  लखनऊ पासून मालगाडीच्या चाकामध्ये बसून एका चिमुकल्याने हरदोई पर्यंत 100 किमीचा प्रवास केल्याची एक घटना समोर आली आहे. दरम्यान हा मुलगा खेळताना मालगाडी वर चढला होता. गाडी सुरू झाल्यानंतर तो उतरू शकला नाही आणि त्याने सुमारे 100 किमी प्रवास केला. रेल्वे सुरक्षा दलाच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी मुलाची सुटका केली. या मुलाला चाईल्ड केअर हरदोई मध्ये सादर केले आहे.

पहा ट्वीट

&nbsp

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement