Viral Video: वडिलांसोबत मासेमारीस गेलेल्या चिमुकल्याला मगरीने खाल्लं, काळीज पिळवटून टाकणारा व्हिडीओ

वडिलांसमोर आपल्या चिमुकल्याला गिळल्याने वडीलांना धसका बसला आहे. तरी हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत असुन हा मलेशियाचा असल्याची माहिती मिळत आहे.

वडिलांबरोबर मासेमारीस जाणं हे बाल्यवस्थेतील प्रत्येकाचं आवडीचं काम. कामापेक्षा अधिक हा खेळ. असाचं एक चिमुकला आपल्या वडिलांसोबत मासेमारीस गेला असताना त्याच्यावर काळाने घाला घातला आहे. वडिलांबरोबर मासेमारी करणाऱ्या चिमुकल्याला मगर थेट आपल्या तोंडात धरुन घेवून गेली. वडिलांसमोर आपल्या चिमुकल्याला गिळल्याने वडीलांना धसका बसला आहे. तरी हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायर होत असुन हा मलेशियाचा असल्याची माहिती मिळत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)