Chain Snatching Video: धक्कादायक! बंदुकीचा धाक दाखवत चेनस्नॅचींग, व्हिडीओ बघून तुम्हीही व्हाल थक्क

चेन ओढून पळून जाणारे अनेक चेन स्नॅचर्स तुम्ही बघितले असाल पण थेट बंदूकीच्या धाकावर चेनस्नॅचिंगचा प्रकार घडला आहे. गाझियाबादचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

दरदिवशी चेनस्नॅचिंगच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. एवढचं नाही तर या सगळ्या घटना सीसीटीव्हीत कैद झाल्याचं पुढे येत आहे. चेन ओढून पळून जाणारे अनेक चेन स्नॅचर्स तुम्ही बघितले असाल पण थेट बंदूकीच्या धाकावर चेनस्नॅचिंगचा प्रकार घडला आहे. गाझियाबादचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत असुन या व्हिडीओत चोरटा थेट बंदुक दाखवत स्त्रीची सोन्याची साखळी घेवून पळाला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement