CBSE Class 12th Result 2022 जाहीर होताच ट्वीटर वर मजेशीर Memes, Jokes, GIFs सह फोटोंचा पाऊस
आज (22जुलै) सकाळी 10 वाजता पूर्वकल्पना न देता सीबीएसई बोर्डाने 12वीचा निकाल जाहीर केला आहे.
देशभरात राज्य शिक्षण मंडळाचे 10वी,12वी चे निकाल, आयसीएसई बोर्डाचा 10वीचा निकाल लागला तरीही सीबीएसई बोर्डाच्या निकालाच्या तारखेबाबत कोणतीच घोषणा केली जात नसल्याने विद्यार्थी, पालकांमध्ये बेचैनी वाढत होती. अशामध्ये अखेर आज (22जुलै) सकाळी 10 वाजता अचानकपणे 12वीचा निकाल जाहीर झाला आहे. या निकालानंतर ट्वीटर वर मजेशीर मिम्स, जोक्स,GIFs चा पाऊस सुरू झाला आहे.
सीबीएसई बोर्ड निकाल 2022 मजेशीर प्रतिक्रिया
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)