Justin Trudeau Faces Wrath of Angry Citizen: 'तुम्ही देशाची वाट लावली'; कॅनडाच्या पंतप्रधानावर जेव्हा नागरिकाने प्रत्यक्ष भेटीत घेतलं तोंडसुख (Watch Viral Video)

रागात आणि आक्षेपार्ह भाषेचा वापर करत नागरिक बोलत असल्याचं पाहून Justin Trudeau ने काढता पाय घेतला.

Canada PM | Twitter

कॅनडाचे पंतप्रधान Justin Trudeau जेव्हा टोरंटो मध्ये नागरिकांना भेटण्यासाठी आले होते तेव्हा एकाने त्याच्याशी हातमिळवणी करण्यास नकार दिला. त्यानंतर त्याने तुम्ही देशाची वाट लावली म्हणत त्यांच्यावर तोंडसुख घेतले. यानंतर तुम्हांला काय त्रास आहे असे पंतप्रधानांनी थांबून विचारले तेव्हा त्याने गॅस पासून घरांच्य किंमती वाढल्या असल्याचं म्हणत तक्रारीचा पाढा वाचायला सुरूवात केली. मात्र तो रागात आणि आक्षेपार्ह भाषेचा वापर करत असल्याचं पाहून Justin Trudeau ने काढता पाय घेतला.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement