UK मध्ये Preston च्या Café Chaii Stop मध्ये नम्रतेने चहा ऑर्डर न दिल्यास मोजावे लागत आहेत दुप्पटीपेक्षा अधिक पैसे; कॅफेची पाटी सोशल मीडीयात वायरल!
नम्रतेने वागण्याचं अनोख्या पद्धतीने आवाहन करणार्या कॅफेचं सोशल मीडीयात होतंय कौतुक
'नम्रपणे वागा' हा संस्कार लहानपणापासून मनामनावर रूजवला जातो. पण युके मध्ये एका कॅफेत 'नम्रते'ची मोठी किंमत चहाप्रेमींना मोजावी लागत आहे. सध्या युके मधील Preston च्या café Chaii Stop मध्ये तुमच्या ऑर्डर मध्ये नम्रता नसेल तर चक्क ग्राहकांना दुपट्टीपेक्षा अधिक पैसे मोजावे लागत आहेत. त्याची पाटी देखील सोशल मीडीयामध्ये वायरल झाली आहे.
पहा वायरल पोस्ट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)