Viral Video- Bus Caught Fire: Argentina च्या रस्त्यावर चालत्या बसने घेतला पेट; प्रवासी सुरक्षित (Watch Video)

आग लागल्याचं दिसताच चालकाने हायवेवर एका बाजूला बस लावली त्यानंतर सारे प्रवासी जीव वाचवण्यासाठी धावू लागले.

Burning Bus | Twitter

Argentina च्या रस्त्यावर चालत्या बसने घेतला पेट घेतल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये काही वेळातच सारी बस जळून खाक झालेली दिसत आहे. आग लागल्याचं दिसताच चालकाने हायवेवर एका बाजूला बस लावली. त्यानंतर प्रवासी तातडीने खाली उतरले. बघता बघता बसला लागलेली आग वाढत गेली आणि धुराचे लोट दिसू लागले.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement