अविश्वसनीय! Burmese Python ने अवघ्या काही सेकंदात गिळलं अख्ख हरीण! Viral Video करेल थक्क
Burmese pythons हा सापांमधील सर्वात मोठा साप आहे. पहा त्याच्या शिकार साधण्याच्या थरारक व्हिडिओ
असं म्हणतात की, Burmese pythons हा सापांमधील सर्वात मोठा साप आहे. सध्या सोशल मीडीयामध्ये एक व्हिडिओ वायरल होत आहे ज्यामध्ये चक्क साप एका अख्ख्या हरणाला गिळंकृत करत आहे. ही अवघ्या काही सेकंदाची घटना आहे. beautiful_new_pix या इंस्टाग्राम अकाऊंट वरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
पहा थक्क करणारा व्हिडिओ
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement