Bull Fight: दोन बैल भांडण करत घुसले ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात, बैलांची आक्रमकता पाहून नागरिकांनी काय केले, पाहा
तीर्थक्षेत्र द्वारका येथील बैलांच्या भांडणाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. दोन बैल भांडत ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात घुसले होते. बैलांची आक्रमकता पाहून नागरिकांनी काय केले पाहा
Dwarka: तीर्थक्षेत्र द्वारका येथील बैलांच्या भांडणाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ मध्ये दोन बैल भांडतांना दिसत आहे. दरम्यान, त्याच ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम सुरु असतो. बैल भांडत गर्दीत घुसतात. बैलांना पाहून जमलेले नागरिक जीव वाचवून पळतात . काही नागरिक बैलांच्या पायदळी तुडवले जातात. दरम्यान, बैलांमुळे काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पुढे काय झाले या बद्दलची अभिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
पाहा व्हिडीओ:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)