Buffalo Attack on Tiger: म्हशीचा रुद्रावतार पाहून वाघ पळाला रेडकू सोडून, व्हिडिओ व्हायरल
मात्र, रेडकाची आई खंबीर होती. तिने जराही कुचराई न करता आपल्या मुलाच्या मदतीला धावून गेली. आईचा रुद्रावतार पाहून वाघाची पळताभूई थोडी झाली. चांगली शिकार मिळाल्याच्या आनंदात असलेला वाघ झटक्या आपले भक्ष्य म्हणजेच रेडकू सोडून धूम पळाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ चंद्रपूर येथील असल्याचा दावा केला जात आहे.
वाघाने म्हशीच्या रेडकावर हल्ला केला. मात्र, रेडकाची आई खंबीर होती. तिने जराही कुचराई न करता आपल्या मुलाच्या मदतीला धावून गेली. आईचा रुद्रावतार पाहून वाघाची पळताभूई थोडी झाली. चांगली शिकार मिळाल्याच्या आनंदात असलेला वाघ झटक्या आपले भक्ष्य म्हणजेच रेडकू सोडून धूम पळाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ चंद्रपूर येथील असल्याचा दावा केला जात आहे.
ट्विट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)