Hyderabad मध्ये BRS MLA Maganti Gopinath यांच्या पीए कडून एका व्यक्तीला बेदम मारहाणीचा व्हिडिओ वायरल
सध्या या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
सोशल मीडीया मध्ये BRS MLA Maganti Gopinath यांच्या पीए कडून एका व्यक्तीला लाकडी काठीने बेदम मारहाण होत असलेला व्हिडिओ समोर आहे. ही घटना हैदराबाद मधील आहे. ती व्यक्ती दयेची याचना करत असताना इतर व्यक्ती मारहाण करत होते त्यामध्ये त्यांनीही हात धुऊन घेतल्याचं पहायला मिळालं आहे. पहिल्यांदा काठीने आणि नंतर मारहाण झाल्याचं त्यामध्ये दिसत आहे. व्हिडिओ वायरल झाल्यानंतर पोलिसांनी 4 जणांना ताब्यात घेतलं आहे. सध्या या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)