अमेरिकन गायिका Britney Spears हिने शेअर केलेले Nude Photos पाहून उडेल झोप

हे फोटो प्रचंड वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Britney Spears (Photo Credit: Twitter)

अमेरिकन गायिका ब्रिटनी स्पीयर्स गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. अलीकडेच, लॉस एंजेलिसच्या एका न्यायाधीशाने ब्रिटनी स्पीयर्सच्या वडिलांना गायकाच्या सकंजरवेटरशिपमधून निलंबित केले आहे. त्यानंतर आता ब्रिटनी स्पीयर्सने इंस्टाग्रामवर न्यूड फोटो शेअर केली आहेत. इंस्टाग्राम पोस्ट-

 

View this post on Instagram

 

A post shared by Britney Spears (@britneyspears)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement