Viral Video: परंपरा मोडीत काढत वराऐवजी वधू बसली घोड्यावर, पहा व्हिडीओ
उत्तर प्रदेशातील तरुणीचे लहानपणापासून घोड्यावर बसून लग्न करण्याचे स्वप्न होते. तिने आपले स्वप्न पूर्ण केले.
आत्तापर्यंत घोड्यावर बसून लग्नासाठी आलेली नवरी सगळ्यांनीच पाहिली आहे. मात्र यावेळी पारंपारिक प्रथा मोडीत काढत वधू घोड्यावर बसून लग्नासाठी गेली. उत्तर प्रदेशातील तरुणीचे लहानपणापासून घोड्यावर बसून लग्न करण्याचे स्वप्न होते. तिने आपले स्वप्न पूर्ण केले. एका नववधूने लग्नासाठी घोड्यावर स्वार केल्याचा व्हिडिओ इंटरनेटवर फिरत आहे. हेही वाचा FIFA World Cup 2022: प्रत्येक वेळी ब्राझीलने गोल केल्यावर शेअर करणार Topless Photo; मॉडेल Daiane Tomazoni ची घोषणा
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)