Delhi Bike Stunt Video: दिल्लीतील बाबा खरक सिंग मार्गावर रात्री धोकादायक स्टंट करणाऱ्या दुचाकीस्वारांना पेट्रोलिंग पोलिसांनी पकडले, सात वाहने जप्त, पाहा व्हिडिओ
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये काही बाईकर्स दिल्लीच्या बाबा खरक सिंग मार्गावर स्टंट करताना दिसत आहेत
Delhi Bike Stunt Video: सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये काही बाईकर्स दिल्लीच्या बाबा खरक सिंग मार्गावर स्टंट करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या रात्रीच्या गस्ती पथकाने सात वाहने ताब्यात घेतली.पोलिसानी बाबा खरक सिंह मार्गावर दुचाकीस्वरांचा एक गट स्टंट करताना पहिलं होता. दिल्ली पोलिसानी सांगितलं की सर्वांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे.
पहा व्हायरल व्हिडिओ: #WATCH | Delhi | Alert night patrolling staff spotted a group of bikers doing stunts at Baba Kharak Singh Marg. The night staff detained all 7 vehicles. FIR registered against them all.
(Video Source: Delhi Police) pic.twitter.com/Eaxlzo8fsP
— ANI (@ANI) June 2, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 04, 2024 02:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

