Biggest Egg In India Video: अंडे का फंडा! कोल्हापुरात सापडलं देशातील सर्वात मोठं अंड, पहा व्हिडीओ
देशातील सगळ्यात मोठे आणि वजनदार अंडे कोल्हापुरातील एका पोल्ट्रीमध्ये आढळून आलं आहे. या अंड्याचे वजन 210 ग्रॅम आहे.
कोल्हापुर, जगात भारी! असचं जगात भारी असणाऱ्या कोल्हापुरात देशात भारी असणारं अंड सापडलं आहे. हे अंड देशातील सर्वात मोठं अंड असण्याचा सांगण्यात येत आहे. या अंड्याचे वजन 210 ग्रॅम आहे. सामान्य अंड्याचं वजन 50 ते 70 ग्राम असत. तरी सामान्य अंड्यापेक्षा या अंड्याचं वजन तीनपट जास्त असुन कोल्हापुरातील हे अंड कुतहुलतेचं विषय ठरला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)