Bhiwandi Fire at Wedding Viral Video: लग्नमंडपामध्ये आग भडकली असताना पाहुणा जेवणावर ताव मारण्यात दंग; पहा वायरल व्हिडिओ

अंसारी मॅरेज हॉलला लागलेल्या आगीमध्ये काही गाड्या जळून खाक झाल्या तर हॉलचे देखील मोठे नुकसान झाले आहे.

Bhiwandi Fire at Wedding Viral Video | PC: Facebook

सध्या लग्नाचा मौसम सुरू आहे. अशातच भिवंडी मध्ये एका लग्नमंडपामध्ये आग भडकली असताना एक पाहुणा चक्क जेवणावर ताव मारण्यात दंग असल्याचा व्हिडिओ पहायला मिळाला आहे. हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडीयामध्ये वायरल होत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement