Bhabhi Mast Video: पत्नीने बनवला पतीच्या Underwear बाबतचा व्हिडीओ; सोशल मिडियावर होत आहे व्हायरल (Watch)
फॉलोअर्स आणि लाईक्ससाठी लोक चित्र-विचित्र व्हिडीओ बनवत असतात. त्यातल्या त्यात कॉमेडी व्हिडिओ तर लगेचच व्हायरल होत होतात
सध्याच्या स्मार्टफोन, इंटरनेटच्या युगात सोशल मिडियाची क्रेझ बरीच वाढली आहे. अगदी शहरांपासून ते खेड्यापाड्यांपर्यंत लोक सोशल मीडियावर सक्रिय आहेत. सोशल मिडियावर फॉलोअर्स आणि लाईक्ससाठी लोक चित्र-विचित्र व्हिडीओ बनवत असतात. त्यातल्या त्यात कॉमेडी व्हिडिओ तर लगेचच व्हायरल होत होतात. असाच एक व्हिडिओ 'Instagram Reels' वर एका यूजरने अपलोड केला आहे, जो खूपच हास्यास्पद आहे. 'जर लग्न करून सोडूनच द्यायचे होते तर आपले अंडरवेअर का धुवून घेतले?' अशी विचारणा पत्नी आपल्या पतीकडे करत असेलेली या व्हिडीओमध्ये दिसत आहे. आशा आहे की हा व्हिडिओ तुमचे मनोरंजन करेल.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)