PUBG पाठोपाठ BGMI ही भारतात बॅन? नेटकरी संभ्रमात Social Media वर भन्नाट Memes व्हायरल

बीजीएमआय अचानक गुगल प्ले स्टोअर आणि ऍपल अॅप स्टोअरमधून काढून टाकण्यात आला आहे.

BGMI (Pic Credit - BGMI Twitter)

बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया (Battle Ground Mobile India) किंवा बीजीएमआय (BGMI) अचानक गुगल प्ले स्टोअर (Google Play Store) आणि ऍपल अॅप स्टोअरमधून (Apple App Store) काढून टाकण्यात आला आहे. Battlegrounds Mobile India, BGMI या नावाने प्रसिद्ध ही PUBG (Players Unknown Battle Ground) नावाच्या ऑनलाइन मल्टीप्लेअर बॅटल रॉयल (Online Multi player Battle Royal) गेमची भारतीय आवृत्ती आहे. तरी BGMI ही आता भारतात (India) बॅन (Ban) केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तरी याबाबत कुठली अधिकृत घोषणा करण्यता आलेली नाही पण गुगल प्ले स्टोअर आणि ऍपल अॅप स्टोअरवरुन BGMI अचानकचं गायब झाल्याने नेटकऱ्यांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे आणि संबंधीत मीम्सचा (Meme) सोशल मिडीयावर (social Media) पाऊस पडत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement