Beriev Be-200 Altair Aircraft: जमीन, पाणी ते थेट आकाशात झेपावणारं रशियाचं खास फायर फायटर एअरक्राफ्ट

जमिनीवरून पाण्यावर आणि पाण्यातून आकाशात उडण्याची या एअरक्राफ्टची खासियत आहे.

Fire Fighter | Twitter

रशियाने फायर फायटिंग आणि पाण्यावर पेट्रोलिंग करण्यासोबतच सर्च आणि रेस्क्यू या कामांसाठी खास एअरक्राफ्ट डिझाईन केले आहे. Beriev Be-200 Altair aircraft असं त्याचं नाव आहे. याचा एक व्हिडिओ जारी करण्यात आला आहे त्यामध्ये जमिनीवरून पाण्यावर आणि पाण्यातून आकाशात हे एअरक्राफ्ट उडाण घेताना दिसत आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement