मुंबई लोकल मध्ये एक मुलगी बेली डांस करतानाचा व्हिडिओ वायरल झाला आहे. मुंबईच्या Sandhurst Road ते Masjid stations दरम्यान ती नाचताना हा व्हिडिओ शूट झाला आहे. इंटरनेट वर अनेकांनी या व्हिडिओ वर प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यामध्ये काहींनी मुंबई पोलिसांना टॅग करून त्यांचेही याकडे लक्ष वेधून  घेतले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)