Uttar Pradesh: उत्तर प्रदेश येथे 8 जणांचा बळी घेणाऱ्या लांडग्याला पकडण्यात अखेर यश, पाहा व्हिडीओ

उत्तर प्रदेश येथील बहराइच येथे 8 जणांचा बळी घेणाऱ्या लांडग्याला पकडण्यात आले असून त्याला आता वनविभागाच्या केंद्रात नेण्यात आले आहे. बहराइचमध्ये 8 जणांचा बळी घेणाऱ्या लांडग्याला बहराइच वन विभागाने पकडले, बचावकार्याचे व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे.

In Uttar Pradesh, the wolf who killed 8 people

Uttar Pradesh: उत्तर प्रदेश येथील बहराइच येथे 8 जणांचा बळी घेणाऱ्या लांडग्याला पकडण्यात आले असून त्याला आता वनविभागाच्या केंद्रात नेण्यात आले आहे. बहराइचमध्ये 8 जणांचा बळी घेणाऱ्या लांडग्याला बहराइच वन विभागाने पकडले, बचावकार्याचे व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. 8 जणांचा बळी घेतल्यानंतर परिसरात दहशतीचे वातावरण पसरले होते. दरम्यान, लांडग्याला पकडल्यानंतर नागरिकांना सुटकेचा निश्वास सोडला आहे. हे देखील वाचा:  Crocodile Rescued From Vadodara: नागरी वस्तीत आढळली 15 फूट लांब जीवंत मगर; गुजरातमध्ये मुसळधार पाऊस, वडोदरा येथे पूरस्थिती (Watch) 

पाहा व्हिडीओ:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now