Uttar Pradesh: उत्तर प्रदेश येथे 8 जणांचा बळी घेणाऱ्या लांडग्याला पकडण्यात अखेर यश, पाहा व्हिडीओ
उत्तर प्रदेश येथील बहराइच येथे 8 जणांचा बळी घेणाऱ्या लांडग्याला पकडण्यात आले असून त्याला आता वनविभागाच्या केंद्रात नेण्यात आले आहे. बहराइचमध्ये 8 जणांचा बळी घेणाऱ्या लांडग्याला बहराइच वन विभागाने पकडले, बचावकार्याचे व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे.
Uttar Pradesh: उत्तर प्रदेश येथील बहराइच येथे 8 जणांचा बळी घेणाऱ्या लांडग्याला पकडण्यात आले असून त्याला आता वनविभागाच्या केंद्रात नेण्यात आले आहे. बहराइचमध्ये 8 जणांचा बळी घेणाऱ्या लांडग्याला बहराइच वन विभागाने पकडले, बचावकार्याचे व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. 8 जणांचा बळी घेतल्यानंतर परिसरात दहशतीचे वातावरण पसरले होते. दरम्यान, लांडग्याला पकडल्यानंतर नागरिकांना सुटकेचा निश्वास सोडला आहे. हे देखील वाचा: Crocodile Rescued From Vadodara: नागरी वस्तीत आढळली 15 फूट लांब जीवंत मगर; गुजरातमध्ये मुसळधार पाऊस, वडोदरा येथे पूरस्थिती (Watch)
पाहा व्हिडीओ:
#WATCH | Uttar Pradesh: Bahraich Forest Department catches the wolf that killed 8 people in Bahraich.
(Video Source: Bahraich Forest Department) pic.twitter.com/qaGAkblyE4
— ANI (@ANI) August 29, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 29, 2024 03:33 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

