बोरिवलीतल्या श्रीकृष्ण नगर मध्ये SGNP मध्ये माकडांचा हैदोस; अवधूत गुप्ते यांनी व्हिडिओ शेअर करत मांडली व्यथा

कोरोना संकटानंतर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील माकडांचा मानवी वस्तीमध्ये धुमाकूळ वाढल्याचं अवधूत गुप्ते यांनी व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे.

AVG | Twitter

‘संजय गांधी राष्ट्रीय उद्यान' नजिक असलेल्या श्रीकृष्ण नगर मध्ये माकडं सर्रास घरात घुसत असल्याचा व्हिडिओ शेअर करत अवधूत गुप्ते यांनी वनविभागाचं लक्ष वेधलं आहे. 'संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पर्यटकांना जायची परवानगी बंद झाली आणि त्याबरोबरच बंद झाला ह्या माकडांचा खुराक. मग ह्या वेळेस तो खुराक शोधत ती इथे आली आणि मग इथलीच झाली. आता ती इथेच राहतात आणि छळतात!' असं त्यांनी सविस्तर पोस्ट मध्ये लिहलं आहे. Langur Posters in Moradabad: माकडांना हाकलण्यासाठी बस स्थानकांवर लंगूरचे फोटो आणि फायर साऊंड सेन्सर मशीन, मुरादाबाद येथील घटना.

 पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement