वैजापूर येथे बिअर कंटेनरला अपघात, बिअरबॉक्स पळविण्यासाठी नागरिकांची झुंबड

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात बिअरच्या कंटेनरला अपघात झाला. या अपघाताची बातमी कळताच नागरिकानी बिअर बॉक्स पळविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली.

Accident to beer container | (Photo Credit: Twitter)

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात बिअरच्या कंटेनरला अपघात झाला. या अपघाताची बातमी कळताच नागरिकानी बिअर बॉक्स पळविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement