Anonychia: सोशल मीडीयात तुफान वायरल होतोय हाताच्या बोटाला नखंचं नसलेल्या एका व्यक्तीचा फोटो; नेटकरीही झाले थक्क
सोशल मीडीयामध्ये हाताच्या बोटांना नखंच नसलेल्या एका व्यक्तीचा फोटो तुफान वायरल होत आहे.
- Read in
- मराठी
सोशल मीडीयामध्ये हाताच्या बोटांना नखंच नसलेल्या एका व्यक्तीचा फोटो तुफान वायरल होत आहे. जन्मतःच बोटांना नखं नसणं ही एक दुर्मिळ समस्या आहे. वैद्यकीय भाषेत याला Anonychia म्हणतात. यामध्ये हाता-पायाला नखंचं नसतात. Reddit वरून वायतल झालेला हा फोटो आता झपाट्याने शेअर केला जात आहे. अनेकांनी यावर आपल्या मनातील प्रश्न देखील विचारले आहेत. काहींना नखं नसल्यामुळे अनेक लहान मोठी कामं अशा व्यक्ती कशी करत असतील? असा प्रश्न पडला आहे.
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 04, 2022 06:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

