Lebanon: बेरूतमधे एक वृद्ध महिला कौटुंबिक हिंसेची शिकार, महिलेला मारहाण करतांनाचा व्हिडीओ व्हायरल, अनेकांनी व्यक्त केला संताप

वृद्ध महिलेला मारहाण करतांनाचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. अनेक ट्विटर वापरकर्त्यांनी बेरूतमधील रास अल-नबी परिसरात राहणाऱ्या एका वृद्ध महिलेला वारंवार मारहाण केल्याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे, पाहा व्हिडीओ, अनेकांनी व्यक्त केला संताप

Lebanon: वृद्ध महिलेला मारहाण करतांनाचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. अनेक ट्विटर वापरकर्त्यांनी बेरूतमधील रास अल-नबी परिसरात राहणाऱ्या एका वृद्ध महिलेला वारंवार मारहाण केल्याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. दरम्यान अनेकांनी सुरक्षा दलांना (ISF) वृद्ध महिलेला वाचवण्याची मागणी केली आहे. , जर ISF ने प्रतिसाद दिला नाही तर शेजारी स्वतः वृद्ध महिलेला वाचवणार असल्याच वापरकर्त्यांनी सांगितले आहे. 

पाहा व्हिडीओ:  

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement