Shahjahanpur: गावात पायाभूत सुविधा नसल्यामुळे संतप्त तरुण चढला मोबाईल टॉवरवर, पुढे काय झाले पाहा

शाहजहांपुर मध्ये गावात विकासकामे होत नसल्याने संतप्त तरुण थेट मोबाईल टॉवरवर चढला. आत्महत्येची धमकी देत असल्यामुळे उपस्थित लोक चांगलेच घाबरले, पुढे काय झाले पाहा

Shahjahanpur: शाहजहांपुर मध्ये गावात विकासकामे होत नसल्याने संतप्त तरुण थेट मोबाईल टॉवरवर चढला. आत्महत्येची धमकी देत असल्यामुळे उपस्थित लोक चांगलेच घाबरले. प्रदीप कुमार असे तरुणाचे नाव असुन तो कंधारपूर गावचा रहिवासी आहे. हे बांदा येथील गटविकास कार्यालयाचे प्रकरण असल्याचे समोर आले आहे. 

पाहा व्हिडीओ:  

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement