Mumbai Winter Funny Memes: मुंबईत अवकाळी पावसानंतर वाढलेल्या थंडीमुळे सोशल मीडियावर नेटिझन्सकडून मजेशीर मिम्सचा वर्षाव!

मुंबईतील थंडीची स्थिती शेअर करताना नेटकरी #MumbaiWinters हा हॅशटॅग वापरत आहेत.

Mumbai Winter Funny Memes (फोटो सौजन्य - ट्विटर)

Mumbai Winter Funny Memes: अवकाळी पावसानंतर रविवारी मुंबईत धुके पसरले. मुंबईत सतत बदलणाऱ्या या वातावरणामुळे सध्या ट्विटरवर नेटकरी अनेक मिम्स शेअर करत आहेत. हे मिम्स शेअर करताना नेटकरी #MumbaiWinters हा हॅशटॅग वापरत आहेत.

मुंबई विंटर्सवर मजेदार ट्विट पहा -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement