Lionel Messi Biri नंतर नेटकऱ्यांनी शोधली क्रिस्टियानो रोनाल्डो बिडी (See Viral Photo)

अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलर लिओनेल मेस्सीनंतर आता सोशल मीडियावर पोर्तुगालचा दिग्गज क्रिस्टियानो रोनाल्डोच्या बीडी पॅकेटचा फोटो व्हायरल झाला आहे. 'मेस्सी बीडी' प्रमाणेच याचे नावही 'रोनाल्डो बीडी' आहे आणि नेटकरी याची चांगलीच मजा लुटत आहे.

क्रिस्टियानो रोनाल्डो-लिओनेल मेस्सी बिडी (Photo Credit: Twitter)

अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलर लिओनेल मेस्सी (Lionel Messi) नंतर आता सोशल मीडियावर पोर्तुगालचा दिग्गज क्रिस्टियानो रोनाल्डोच्या (Cristiano Ronaldo) बीडी (Beedi) पॅकेटचा फोटो व्हायरल झाला आहे. 'मेस्सी बीडी' प्रमाणेच याचे नावही 'रोनाल्डो बीडी' आहे आणि नेटकरी याची चांगलीच मजा लुटत आहे.

मेस्सी वि रोनाल्डो वेगळ्या प्रकारे!

आता रोनाल्डो बीडी!

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement