Accident Viral Video: Scorpio आणि मोटर सायकलची विचित्र धडक, अपघातात स्कॉरपीओ आणि मोटर सायकल जळून खाक; पहा व्हिडीओ

स्कॉरपीओ आणि मोटर सायकलची विचित्र धडक झाली असुन दरम्यान स्कॉरपीओ आणि मोटर सायकल जळून खाक झाल्या आहेत.

हल्ली रस्ते अपघातांची संख्या देशभरात वाढली आहे. दोन दिवसापूर्वीचं उद्योगपती सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचं कार अपघातात निधन झालं. तर स्कॉरपीओ (Scorpio) आणि बाईकच्या (Bike) धडकेचा विचित्र व्हिडीओ (Video) सध्या सोशल मिडीयावर (Social Media) जोरदार व्हायरल होत आहे. या अपघातात स्कॉरपीओ (Scorpio) आणि मोटर सायकलची (Bike) विचित्र धडक झाली असुन दरम्यान  स्कॉरपीओ आणि मोटर सायकल जळून खाक झाल्या आहेत. तरी संबंधीत घटना उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) अलीगढ (Aligarh) मधील असल्याची माहिती मिळत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now