Viral Video: मध्यप्रदेशात संगीत कार्यक्रमात डान्स करताना महिलेला हृदयविकाराचा झटका; स्टेजवरून कोसळून मृत्यू

14 डिसेंबरच्या रात्री बखरी येथे लग्नसोहळ्यापूर्वी संगीताचा कार्यक्रम होता. सोहळ्यात घरातील महिला मंचावर नाचत होत्या. त्याचवेळी नाचताना एक महिला स्टेजवर पडली. कुटुंबीयांनी तातडीने महिलेला सिओनी रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार महिलेचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला.

कार्यक्रमात डान्स करताना महिलेला हृदयविकाराचा झटका (PC - Twitter)

Viral Video: नृत्य करताना अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. आता मध्य प्रदेशातील सिवनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका म्युझिक फेस्टिवलमध्ये महिला डान्स करताना तिला अचानक हृदयविकाराचा झटका येतो आणि ती स्टेजवर पडते. तिचा जागेवर मृत्यू होतो. हे प्रकरण बंदोल पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या बाखरी गावातील आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक महिला एका कॉन्सर्टमध्ये इतर महिलांसोबत डान्स करताना दिसत आहे. यादरम्यान ती अचानक स्टेजवर पडते. 14 डिसेंबरच्या रात्री बखरी येथे लग्नसोहळ्यापूर्वी संगीताचा कार्यक्रम होता. सोहळ्यात घरातील महिला मंचावर नाचत होत्या. त्याचवेळी नाचताना एक महिला स्टेजवर पडली. कुटुंबीयांनी तातडीने महिलेला सिओनी रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार महिलेचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement