Viral Video: ट्रकने धडक दिल्याने महिलेचा जागीच मृत्यू, सुरक्षिततेसाठी कोणतेही शॉर्टकट नाहीत म्हणत IPS अधिकाऱ्याने शेअर केला व्हिडिओ, Watch

आयपीएस अधिकारी व्हीसी सज्जनार यांनी अपघाताचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.

Accident Viral Video (PC - Twitter)

Viral Video: हैद्राबादमधील मेडचाळ मुख्य रस्त्यावरील विवेकानंद पुतळ्याजवळ दुचाकीने जात असलेल्या 30 वर्षीय महिलेला ट्रकने धडक दिली. ट्रकच्या चाकाखाली येऊन या महिलेचा जागीच मृत्यू झाला. आयपीएस अधिकारी व्हीसी सज्जनार यांनी अपघाताचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला असून या व्हिडिओला कॅप्शन देताना त्यांनी म्हटलं आहे की, "सुरक्षेसाठी कोणतेही शॉर्टकट नाहीत. कृपया वाहतूक नियमांचे पालन करा आणि तुमचा जीव वाचवा."

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement