White Cobra Viral Video: पुण्यातील भोरमध्ये आढळला पांढरा नाग; वनविभागाच्या सर्पमित्रांनी केलं सापाचं रेस्क्यू, पहा व्हिडिओ

वनविभागाच्या सर्पमित्रांनी या सापाचं रेस्क्यू केलं. तज्ञांच्या मते जनुकीय दोषामुळे पांढरा नाग तयार होतो. राज्यात पांढऱ्या नागाची प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

A white snake found at Bhor (PC - You Tube)

White Cobra Viral Video: पुण्यातील भोरमध्ये गावातील एका शेतकऱ्याच्या घरी चक्क पांढऱ्या रंगाचा नाग आढळून आला. या सापाचं सर्पमित्रांनी रेस्क्यू केलं. या पांढऱ्या नागाची लांबी एकूण चार फूट इतकी आहे. वनविभागाच्या सर्पमित्रांनी या सापाचं रेस्क्यू केलं. तज्ञांच्या मते जनुकीय दोषामुळे पांढरा नाग तयार होतो. राज्यात पांढऱ्या नागाची प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now