Viral Video: एका मोबाईल दुरुस्तीच्या दुकानात अचानक आग (पाहा व्हिडिओ)
एका मोबाईल दुरुस्तीच्या दुकानात अचानक आग भडकल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ नेमको कोणत्या ठिकाणचा आहे याबाबत निश्चित माहिती मिळू शकली नाही. मात्र, व्हिडिओती दृश्य पाहता हा व्हिडिओ एखाद्या मोबाईल शॉपीतील असावा असे वाटते.
एका मोबाईल दुरुस्तीच्या दुकानात अचानक आग भडकल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ नेमको कोणत्या ठिकाणचा आहे याबाबत निश्चित माहिती मिळू शकली नाही. मात्र, व्हिडिओती दृश्य पाहता हा व्हिडिओ एखाद्या मोबाईल शॉपीतील असावा असे वाटते. आपणही हा व्हिडिओ पाहू शकता.
व्हिडिओ
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
TRAI Drive Test Report 2025: डेटा स्पीडमध्ये जिओ आघाडीवर, व्हॉइस कॉल क्वालिटीमध्ये एअरटेल अव्वल; ट्रायचा ड्राइव्ह चाचणी अहवाल जाहीर
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Gaja Marne Biryani Row: गँगस्टर गजा मारणे, पुणे पोलीस आणि मटण बिर्याणी पार्टी; पाच पोलीस निलंबीत
Advertisement
Advertisement