Snake Found Inside Mumbai Local Train? लोकलमध्ये लेडीज डब्यात सापडला साप? महिलांची उडाली घाबरगुंडी, GRP अधिकाऱ्यांना मात्र काहीच नाही सापडलं, Watch Video
लेडिज डब्यात साप शिरल्याच्या गोंधळाने महिलांची चांगलीचं घाबरगुंडी उडाली. मात्र, जेव्हा जीआरपी अधिकाऱ्यांनी लेडीज डब्बा तपासला तेव्हा त्यांना साप आढळला नाही.
Snake Found Inside Mumbai Local Train? सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. अशातचं आता मुंबई लोकलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे. हो हा व्हिडिओ व्हायरल होण्यामागे कारणही तसचं आहे. कारण लेडिज डब्यात साप शिरल्याच्या गोंधळाने महिलांची चांगलीचं घाबरगुंडी उडाली. मात्र, जेव्हा जीआरपी अधिकाऱ्यांनी लेडीज डब्बा तपासला तेव्हा त्यांना साप आढळला नाही. यावेळी महिला 'साप है साप है' असं म्हणत होत्या. मात्र, या सर्व प्रकारामध्ये महिलांमध्ये गोंधळाचं आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं. @madhuravijaymest या अकाऊंटवरून या घटनेचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement