Viral Video Of Auto Rickshaw: सोशल मीडियावर दररोज नव-नवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या एका रिक्षाचा व्हिडिओ पाहून सर्वांनाचं आश्चर्याचा धक्का बसला आहे. या व्हिडिओमध्ये एका रिक्षा चालकाने हाईवे क्रॉस करण्यासाठी चक्क पुलावरून रिक्षा चालवली. रिक्षा चालकाच्या या युतीला नेटकऱ्यांनी सलाम केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
Bas yahi dekhna baaki tha! pic.twitter.com/wuAZvBy5fh
— Roads of Mumbai 🇮🇳 (@RoadsOfMumbai) August 19, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)