वांगणी रेल्वेस्थानकात रेल्वे प्लॅटफॉर्म वरून तोल जाऊन ट्रकवर पडलेल्या मुलाला pointsman Mayur Shelkhe यांनी मदत करून दिले जीवनदान; पहा ही थरारक दृश्यं
प्रसंगावधान दाखवत वांगणी रेल्वेस्थानकात एका चिमुकल्याचा जीव वाचवण्यासाठी ड्युटीवर असलेल्या pointsman ने जीवाची बाजी लावून त्याने सुखरूप मृत्यूच्या दाढेतून खेचून आणले.
वांगणी रेल्वेस्थानकात रेल्वे प्लॅटफॉर्म वरून तोल जाऊन ट्रकवर पडलेल्या मुलाला pointsman Mayur Shelkhe यांनी मदत करून दिले जीवनदान दिले आहे. ही घटना 17 एप्रिलची आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)