Couple Rain Dance Video: पावसात रस्त्याच्या मधोमध कपलने केला रोमँटिक डान्स, लोकांना वाटलं चित्रपटाचं शूटिंग!

पहिल्याच पावसाने लोकांचे चेहरे फुलले आहेत. इंदूरचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक जोडपे पावसात रस्त्याच्या मधोमध नाचत आहे.

राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. पहिल्याच पावसाने लोकांचे चेहरे फुलले आहेत. इंदूरचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक जोडपे पावसात रस्त्याच्या मधोमध नाचत आहे. हा व्हिडिओ इंदूरच्या भंवर कुआं भागातील आहे. इंदूरच्या या भागात मोठ्या प्रमाणात शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग संस्था आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement