Video: घरातील स्वच्छतागृहात घुसली भलीमोठी मगर, पुढे जे झाले ते पाहून बसेल धक्का, पाहा व्हिडीओ

गुजरातमधील आनंद येथील एका कुटुंबाला एका भयानक पाहुण्याने घरात प्रवेश करून चकीत केले आहे. खरौवा येथील एका निवासस्थानातील शौचालयात सहा फूट लांबीची मगर घुसल्याने रविवारी सकाळी घरामध्ये खळबळ उडाली, पाहा व्हिडीओ

Video: गुजरातमधील आनंद येथील एका कुटुंबाला एका भयानक पाहुण्याने घरात प्रवेश करून चकीत केले आहे. खरौवा येथील एका निवासस्थानातील शौचालयात सहा फूट लांबीची मगर घुसल्याने रविवारी सकाळी घरामध्ये खळबळ उडाली. मगरीला पाहण्यासाठी गावकरी मोठ्या संख्येने जमले होते. या सरपटणाऱ्या प्राण्याला वनविभागाने ताब्यात घेतले असून ते सध्या त्याची स्थिती तपासत आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पाहा व्हिडीओ:  

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement