Viral Video: मेक्डोनल्सवर दिवसाढवळ्या दरोडा, पैस्यांवर नाही तर बर्गरसह कोल्ड ड्रिन्क्सवर डल्ला; सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल

मेक्डोनल्समध्ये बर्गरसह कोल्ड ड्रिन्क्सवर डल्ला मारल्याचा अजब प्रकार सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

मेक्डोनल्समधील (mcdonald's) एक व्हिडीओची (video) सध्या सोशल मिडीयावर (Social Media) जोरदार चर्चा होत आहे. मेक्डोनल्सवर दिवसाढवळ्या मोठा डाका टाकण्यात आला आहे आणि हा डाका कुठल्या अट्टल चोरांनी नाही तर तब्बल 50 युवकांनी एकदम मेक्डोनल्समध्ये शिरत बर्गसह (Burger) कोल्ड ड्रिन्क्सवर (Cold Drinks) डल्ला मारला आहे. घडलेला हा संपूर्ण प्रकार नॉटिंगहॅममधील असुन पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement