Viral Video: चालत्या ट्रेनमध्ये टवाळखोरांची तलवारीसह स्टंटबाजी, व्हायरल व्हिडीओवरुन पोलिसांनी घडवली तुरुंगवारी

सोशल मिडीयावर एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. ज्यात तीन तरुण आपल्या हातात तलवार घेवून स्टंटबाजी करताना दिसत आहेत.

चालत्या ट्रेनमध्ये (Train) स्टंटबाजी करणारे अनेक टवाळखोर तुम्ही बघितले असाल. पण ट्रेनमध्ये चक्क तलवारी घेवून हिरोगिरी करणं या तरुणांना चांगलंचं महागात पडलं आहे. सोशल मिडीयावर (Social Media) एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल (Viral) होत आहे. ज्यात तीन तरुण आपल्या हातात तलवार घेवून स्टंटबाजी करताना दिसत आहेत. या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असुन हे तरुण चेन्नईतील (Chennai) प्रेसिडेन्सी कॉलेजचे विद्यार्थी आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement