Nashik Leopard Cubs: नाशिक मध्ये पाथर्डी गावात सापडली 3 बिबट्याची बछडी; सुदैवाने सुखरूप सुटका ( Watch Video)

नाशिक मध्ये पाथर्डी गावात 3 बिबट्याची बछडी आढळून आली होती.

नाशिक । Twitter/ANI

नाशिक मध्ये पाथर्डी गावात  3 बिबट्याची बछडी आढळून आली होती. हा प्रकार लक्षात आल्याने सारा भाग कॉर्डन ऑफ करण्यात आला होता. त्यानंतर बछड्यांची आई तेथे आली आणि सुदैवाने सुखरूप सुटका झाली आहे. Dy Conservator of Forests, Nashik यांनी त्यांची सुखरूप भेट झाल्याची माहिती आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement