Zeeshan Siddique Tests Positive For COVID 19: महाराष्ट्र विधानसभेतील सर्वात तरूण आमदार झिशान सिद्दीकी यांना कोरोनाची लागण

Zeeshan Siddique यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घेण्याचं आवाहन केले आहे.

Zeeshan Siddique | Photo Credits: Twitter

वांद्रे पूर्व मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधित्त्व कारणार्‍या 27 वर्षीय झिशान सिद्दीकी यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्वीट करत त्याची माहिती दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement