Maratha Aarakshan: राजगुरुनगरमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या सभेत तरूणाचा राडा; स्टेज वर दिली आत्महत्येची धमकी (Watch Video)
मुंबईच्या बीकेसी मध्ये काल एकाने आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं आहे.
राजगुरुनगरमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या सभेत एका तरूणाने थेट स्टेजवरून येत राडा घालण्याचा प्रयत्न केला. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 24 ऑक्टोबर पर्यंतची मुदत दिली आहे. तसेच हे आंदोलन शांतता आणि संयम राखत करण्याचं आवाहन केले आहे. अशावेळी हा तरूण मला बोलू द्या नाही तर मी आत्महत्या करेन अशी भाषा वापरू लागला. जरांगेंच्या आजूबाजुला असलेल्यांनी, पोलिसांनी त्याला बोलण्यात गुंतवत पकडले आणि बाजूला नेले.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Gold Price Today: सोने दर घसरले! आज काय आहे पिवळ्या धातूची किंमत? घ्या जाणून
SC On Local Bodies Elections In Maharashtra: 'स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या 4 आठवड्यात अधिसूचना काढा' सर्वोच्च न्यायालयाचे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला निर्देश
Samdhey Khan Ki Dhani: भारत पाकिस्तान सीमेवरील गावची माणसे काय विचारत करतात? Terror Attack बद्दल त्यांना काय वाटते?
Seema Haider News: 'नका घालवू, मला भारतात राहू द्या'; सीमा हैदर हिची भारत सरकारला विनंती
Advertisement
Advertisement
Advertisement